Latest Post

सनपुलेतील आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या निवासी हक्कांसाठी भीम आर्मीचा एल्गार; १२ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा! जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या — भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची मागणी 28 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी अपघातानंतर पळणाऱ्या कंटेनर चालकाचा तरुणांनी पाठलाग करून पकडले; भुसावळ-वरणगाव मार्गावर भीषण अपघातात दोन ठार…..!!! विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांकडून संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांना ५१ हजार बियांची अनोखी वाढदिवसाची भेट; जंगलनिर्मितीचा संकल्प

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध क्लबांची स्थापना

जळगाव (मेहरुण) प्रतिनिधी, महेश माळी.: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी संस्थाध्यक्ष तथा मा.नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक वर्ष…

खान्देशचा स्वर्ग ठरू शकतो चौगावचा ऐतिहासिक किल्ला!

जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील सातवाहनकालीन लेण्या, गवळी वाडा, सप्ततलाव आणि निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटन विकासाची मोठी संधी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगाव येथील ऐतिहासिक किल्ला, अर्थात गवळी राजांचा किल्ला,…

अडावद पोलिसांची धडक कारवाई! अवैध दारू निर्मितीचा डाव उधळला; १४० लिटर कच्चे रसायन जप्त

जळगाव–चोपडा–अडावद प्रतिनिधी : यज्ञेश्वर पाटील. शेवरे बु. येथे कारवाई; आरोपीला रंगेहाथ पकडले, १० हजारांचा मुद्देमाल जप्त जळगाव/चोपडा : जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलिसांनी अवैध दारू निर्मितीविरोधात धडक…

‘एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे आयोजन’

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. (मेहरुण) : शासनाच्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला मेहरुण परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अभियानाची सुरुवात २९ जूनपासून करण्यात आली आहे. आतापर्यंत १० शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात…

टाकाऊपासून टिकाऊ : प्लास्टिकच्या बाटल्यांपासून विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक कुंड्या

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. (मेहरुण) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा “टाकाऊपासून टिकाऊ” हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी वापरात…

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जळगांवात जोरदार निदर्शने; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी …

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगांव : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा…

गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या रसायनावर अडावद पोलिसांची धडक कारवाई.

जळगाव चोपडा अडावद प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. ३० हजार रुपयांचे ६०० लिटर रसायन जप्त; एक आरोपी रंगेहात अटक अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध…

शासन निर्णयाला बगल, जळगाव मधील महाविद्यालयांकडून आदिवासी विद्यार्थी यांच्या कडून बेकायदेशीर प्रवेश फी वसुली, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून या विरोधात निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव दिनांक १७/०७/२०२६ रोजी जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय येथे लकी भाऊ जाधव (राष्ट्रीय युवा अध्यक्ष ) व गणेश भाऊ गवळी ( युवा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र…

मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन आरोपींना अडावद पोलिसांनी केले तत्काळ जेरबंद

जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील अडावद (जळगाव): एका मानसिक असंतुलन असलेल्या महिलेच्या असहायतेचा निर्घृणपणे फायदा घेऊन तिच्यावर बळजबरीने सामूहिक अत्याचार करण्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अडावद पोलीस…

जळगावकर जागृत नागरिकांचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जळगावात सोमवारी, २० जुलै रोजी शांततापूर्ण…

You missed

error: Content is protected !!