अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहारांची महिनाभरात चौकशी, दोषींवर कारवाई होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि.९, विधानसभा विशेष वृत्तांत : अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणाची महिन्याभरात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत…

सोलापूरच्या ९ हजार कुटुंबांच्या जागा ‘फ्री-होल्ड’ १९८९ च्या रेडी रेकनरच्या अवघ्या अडीच टक्के शुल्कात मिळणार मालकी हक्क – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कामगार वसाहतींमधील नागरिकांना मालकी हक्क मिळवून देणारा ११८ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक आणि अत्यंत जटील प्रश्न अखेर राज्य शासनाने मार्गी लावला आहे.…

समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा…

नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातील आकडेवारीची  इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी – राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित…

पनवेल परिसरातील वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : पनवेल परिसरातील वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेच्या पार्श्वभूमीवर वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात…

मतदार यादी पुनर्रिक्षण कामामुळे शिक्षकांच्या अध्यापनावर परिणाम नाही – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

उपाययोजनांसाठी लवकरच बैठक घेणार मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : मतदार यादी पुनर्रिक्षण कामासाठी शिक्षकांच्या सेवा घेण्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर संबंधित विभागांची तातडीची बैठक घेऊन योग्य उपाययोजना करण्यात…

मॉलमधील गेमिंग झोनच्या सुरक्षा निकषांचा राज्यव्यापी आढावा घेणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : मुंबईसह राज्यातील सर्व मॉलमधील गेमिंग झोनमध्ये सुरक्षेचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत का, याचा राज्यव्यापी आढावा घेण्याच्या सूचना संबंधित आयुक्तांना देण्यात येतील.…

राज्यात ‘पोर्टेबल एमआरआय प्रणाली’च्या प्रायोगिक अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये ‘पोर्टेबल एमआरआय प्रणाली’ची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याबाबत शासन सकारात्मक असून, यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली आहे.…

भंडारा महिला रुग्णालय साहित्य खरेदीप्रकरणी 15 दिवसांत चौकशी करून कारवाई – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 9, विधान परिषद विशेष वृत्तांत : भंडारा येथील 100 खाटांच्या महिला रुग्णालयासाठी साहित्य, उपकरणे आणि मशिनरी खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर 15 दिवसांत कठोर…

बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. 9, विधान परिषद विशेष वृत्तांत : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण करून महसूलवाढीसह बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्यविक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती…

You missed

error: Content is protected !!