प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी घडविल्या मातीच्या कलाकृती; गणपतीसह विविध प्राण्यांच्या मूर्ती साकारल्या

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्राथमिक विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी मातीच्या मूर्ती बनविण्याचा सर्जनशील उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मातीपासून गणपतीच्या मूर्तींसह विविध…

समतेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या श्री. चक्रधर स्वामींच्या विचारांचा जागर

समतेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या श्री. चक्रधर स्वामींच्या विचारांचा जाग रावेर | शाकीर शेख, जळगाव जिल्हा प्रतिनिधी. रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात श्री. चक्रधर स्वामी यांची…

देशरक्षकांसाठी राखी’; संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘देशरक्षकांसाठी राखी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त…

अन्नसुरक्षा व अन्नप्रदूषण जनजागृती; संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना सुरक्षित अन्नाचे धडे

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : विद्यार्थ्यांमध्ये अन्नसुरक्षा, स्वच्छता, पोषण आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे सुरक्षा व आरोग्य समितीच्या वतीने…

महाराष्ट्रभर संघटन विस्ताराचा निर्धार! स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचा पदग्रहण सोहळा दिमाखात

अहिल्यानगर प्रतिनिधी : स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या नूतन महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दीपक…

जामनेरात पुन्हा १० सिलिंडर लंपास; सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर शहर व परिसरात गॅस सिलिंडर चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी गॅस एजन्सीच्या गोदामाला चोरट्यांनी लक्ष्य करत १० सिलिंडर लंपास केल्याची घटना समोर…

साखर महागली, ठाकरे गट पेटला! जळगावात ‘बिनसाखरेचा चहा’ करून सरकारला दणका

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : साखरेच्या वाढत्या दराचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने जळगावात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. साखर दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलकांनी चक्क बिनसाखरेचा चहा तयार करून सरकारच्या…

जळगाव पोलिसांचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार; पोलीस फायरिंग ग्राउंडवर १५०० झाडांचे भव्य वृक्षारोपण

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : पर्यावरण संवर्धन आणि हरित जळगाव निर्मितीच्या दिशेने जळगाव जिल्हा पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जळगाव जिल्हा पोलीस दल व मॅरिको लिमिटेड, जळगाव यांच्या संयुक्त…

जळगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; बसस्थानकातील सोन्याची चोरी उघडकीस, दोन सराईत महिला आरोपी ताब्यात

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना जळगाव पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून ताब्यात घेतले…

ईद-ए-मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलिसांचा भव्य रूट मार्च; जिल्हाधिकारी – पोलिस अधीक्षक यांचे संयुक्त नेतृत्व

जळगाव जिल्हा प्रतिनिधी : निलेश खैरनार जळगाव : आगामी ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना…

error: Content is protected !!