ईद, दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची धडाकेबाज वाहतूक मोहीम; ७१०५ कारवायांतून ५२.४५ लाखांचा दंड वसूल

जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. ईद, दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष वाहतूक कारवाई मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या…

जळगावच्या श्रीराम गुरुकुलच्या प्रशिक्षणार्थींची राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेत दमदार कामगिरी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगाव : नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय मर्दानी खेळ स्पर्धेत जळगावच्या श्रीराम गुरुकुलच्या प्रशिक्षणार्थींनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १ सुवर्ण, ६ रौप्य आणि…

हतनूर व कु-हा उपकेंद्रामुळे वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. रावेर : महावितरणच्या पायाभूत आराखड्यांतर्गत AIIB प्रणाली बळकटीकरण योजनेत रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ तालुक्यांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. हतनूर व कु-हा उपकेंद्र (१×५ MVA)…

जय हिंद विद्यालयात आरोग्य जनजागृतीचा जागर; डेंग्यू, एचआयव्ही-एड्स व कुष्ठरोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी : शाकीर शेख चाळीसगाव : जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथे डेंग्यू, इतर कीटकजन्य व जलजन्य आजार, साथीचे आजार तसेच एचआयव्ही/एड्स आणि कुष्ठरोगाबाबत जनजागृतीपर…

जळगाव एसटी आगारातील प्रश्नांवरून कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना आक्रमक; २० ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

जळगाव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. रा.प. जळगाव आगारातील विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत संघटनेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. विभाग नियंत्रकांच्या दालनात कामगार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या…

वर्गातून थेट मूर्तिकाराच्या कार्यशाळेत; विद्यार्थ्यांनी जाणून घेतली बाप्पा निर्मितीची कला

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गणपती मूर्ती निर्मितीची कला व प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता यावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी…

घनसावंगीचे कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ यांची परतूर येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी निवड; भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाकडून सत्कार

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी घनसावंगी : घनसावंगी तालुक्याचे कृषी अधिकारी डॉ. सखाराम निवृत्ती पवळ यांची परतूर येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या या निवडीबद्दल…

“हर घर तिरंगा ” महोत्सवांतर्गत शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात विविध उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न”

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. तिरंगा रॅली, चित्रकला, तिरंगा राखी व तिरंगा रांगोळी या उपक्रमांमधील 400 विद्यार्थांच्या सहभागाने दिला देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक जाणिवेचा प्रभावी संदेश भारत देशाच्या 80 व्या…

चोपडा : आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या पुढाकाराने मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील मुख्य रस्ता — उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) ते बस स्थानक व छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत — सिंगल लेअर सेमी ट्रिमिक्स काँक्रीटीकरणाच्या…

रावेर पोलिसांचा धडाका! गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसेसह संशयित जेरबंद

रावेर : रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ…

error: Content is protected !!