कोकणातील कातळशिल्पांचे संरक्षण आणि संवर्धन केले जाणार – मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई विधानसभा विशेष वृत्तांत : कोकणातील कातळशिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाचे काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल. विविध ऋतूंमध्ये, वेगवेगळया देशांमधून आणि ठिकाणांहून छायाचित्रण व ध्वनिचित्रण करून सर्वसमावेशक…
राज्यातील १३८ जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई ( विधानसभा विशेष वृत्तांत ) : राज्यात मंजूर करण्यात आलेल्या १३८ जलद गती न्यायालयांपैकी सध्या केवळ ५८ न्यायालये कार्यरत असून उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे…
आरटीओतील कथित गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई ( विधानसभा विशेष वृत्तांत ) : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) विभागातील कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्याबरोबरच डीपीआर तयार करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई ( विधानसभा विशेष वृत्तांत ) : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या भटाडी खाणीतून कोळसा वाहतूक करणाऱ्या ‘पाईप कन्व्हेअर बेल्ट’सह परिसरातील जुन्या पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल…
जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चूकीचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, निष्कासनाचीही प्रक्रिया करू मुंबई ( विधानसभा विशेष वृत्तांत ) : जळगाव जामोद येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली आहे. या…
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन व वेळेत कामांच्या अंमलबजावणीस प्राधान्य देण्यात यावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगांव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न; चार वर्षे सलग १०० टक्के निधी खर्चाची परंपरा कायम जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन व वेळेत कामांच्या अंमलबजावणीला प्राधान्य…
भुसावळ शहरातील गोळीबारात तरुणाचे थोडक्यात वाचले प्राण, संशयितांना अटक
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. भुसावळ शहरातील बालाजी मंदिर परिसराजवळ काल रात्री जुन्या रेल्वे व्यवसायाच्या वादातून एका तरुणावर पिस्तूलमधून दोन राऊंड फायर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली…
चोपड्यात सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील एका भाजप नगरसेवकाची सोशल मीडियावर कथित बदनामी करून आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे प्रसारित केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘स्मरण पंधरवाडा’ अंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राची संघटनात्मक बैठक केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…
जळगाव (चोपडा) प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील (विशेष वृत्तांत) मुक्ताईनगर : भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे…
अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’! चोपडाकरांनो, सतर्क राहा… सुरक्षित राहा; नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील यांचे महत्त्वाचे आवाहन
🚨 ब्रेकिंग न्यूज चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील. हवामान विभागाने चोपडा परिसरासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केल्यानंतर चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील यांनी शहरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि…
