घनसावंगीचे कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ यांची परतूर येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी निवड; भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाकडून सत्कार
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी घनसावंगी : घनसावंगी तालुक्याचे कृषी अधिकारी डॉ. सखाराम निवृत्ती पवळ यांची परतूर येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या या निवडीबद्दल…
“हर घर तिरंगा ” महोत्सवांतर्गत शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात विविध उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न”
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. तिरंगा रॅली, चित्रकला, तिरंगा राखी व तिरंगा रांगोळी या उपक्रमांमधील 400 विद्यार्थांच्या सहभागाने दिला देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक जाणिवेचा प्रभावी संदेश भारत देशाच्या 80 व्या…
चोपडा : आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या पुढाकाराने मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील मुख्य रस्ता — उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) ते बस स्थानक व छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत — सिंगल लेअर सेमी ट्रिमिक्स काँक्रीटीकरणाच्या…
रावेर पोलिसांचा धडाका! गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसेसह संशयित जेरबंद
रावेर : रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ…
आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पिंपरी गावात महिला बचत गटाची स्थापना; शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प
प्रमोद बोरसे विशेष वृत्तांत, अमळनेर तालुका प्रतिनिधी : पिंपरी, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे आदिवासी समाजातील महिलांची बैठक घेऊन महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. या बैठकीचे आयोजन अखिल भारतीय…
चोरीला गेलेले वाहन वासिंद-खर्डी परिसरात सापडली; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित पोलिसांच्या ताब्यात
शहापूर : प्रतिनिधी कल्याण येथून चोरीला गेलेल्या वाहनाचा वासिंद-खर्डी परिसरात थरारक पाठलाग करत अखेर शोध घेण्यात यश आले. नागरिकांची सतर्कता, सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली तात्काळ माहितीची देवाणघेवाण आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे…
आपत्कालीन प्रसंगी ‘मदतीचा हात’; संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी जीवनकौशल्ये आत्मसात व्हावीत, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखून योग्य ती प्राथमिक मदत करता यावी,…
आडगाव येथे ज्योतीताईंचा सत्कार; जिल्हा बँकेतील ठरावाबद्दल मान्यवरांकडून गौरव
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील आडगाव : आडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन श्याम बाप्पू यांच्या पत्नी तसेच माजी सरपंच रावसाहेब पाटील यांच्या काकू ज्योतीताई यांच्या नावाने जळगाव जिल्हा बँकेत…
नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : शहरासह जिल्ह्यात चोरी, दरोडे आणि घरफोडीच्या घटनांनी चिंता वाढली असतानाच नशिराबाद परिसरात दरोडेखोरांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावरच धाड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…
जळगावात महावितरणला मोठा झटका! अधीक्षक अभियंता विनोद पाटील निलंबित; ६७ कोटींची थकबाकी, २,१६९ वीज चोरीची प्रकरणे ठरली कारणीभूत
जळगाव प्रतिनिधी : महेश माळी जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (महावितरण) जळगाव मंडळात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. वीज वितरणातील ढिसाळ कारभार, तब्बल ६७ कोटी रुपयांपेक्षा अधिक…
