Day: October 3, 2026

अमळनेरमध्ये भरदिवसा अवैध वाळू तस्करांचा हैदोस; कारवाईसाठी पाठलाग करणाऱ्या महिला महसूल अधिकाऱ्याला धडक, चालक फरार…..!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर (जळगाव) : शहरात भरदिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणे एका महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला महागात पडले आहे. अवैध वाळूने भरलेल्या टेम्पोचा पाठलाग करत…

५ हजारांचा दर जाहीर करा, मगच कारखाना सुरु करा! माँ बागेश्वरी प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा थेट इशारा

मागील हंगामातील ५०० रुपयांचे अंतिम वाढबिल तात्काळ द्या, २०२४-२५ चे ३३ रुपये थकीत बिलही द्या – शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. येणाऱ्या गळीत हंगामामध्ये उसाला…

घनसावंगीच्या बळीराजासाठी हिकमत दादा आक्रमक; महसूल मंत्री बावनकुळेंनी निवेदनावर करताच सही, १५ मागण्यांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश!

आमदार हिकमत दादा उढाण यांनी घनसावंगीच्या दुष्काळसदृश परिस्थितीचा पाढाच मांडला – पीकविमा, कर्जमाफी, चारा छावण्या आणि पाणीटंचाईवर ठोस आश्वासन जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे : घनसावंगी मतदारसंघातील भीषण दुष्काळसदृश…

रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे रस्त्यावरील विक्रेत्यांना मोफत छत्री वितरण

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर रस्त्यावर उन्हात बसून भाजीपाला अथवा किरकोळ वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना ऊन-पावसाचा सामना करावा लागतो. त्यांची ही अडचण लक्षात घेत रोटरी…

घनसावंगी हादरले! तुकाई हॉटेल मालकाचा निर्घृण खून करणारा सख्खा भाऊच निघाला

जमिनीच्या वादातून हत्या – २४ तासात घनसावंगी पोलिसांचा तपास यशस्वी, नाशिकमधून दोघांना बेड्या जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील रांजणी ते कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील कंडारी-परतूर फाट्याजवळील पॉवर…

नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर – भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी आक्रमक

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अवैध दारू विक्री, जुगार, मटका, अमली पदार्थ विक्री, दारू तस्करी, नकली दारू व नकली ताडी बनवणे आणि विक्री करणे यासह अनेक…

अभिजात मराठीचा सन्मान कागदावरच? ST च्या स्मार्ट कार्डवर केवळ इंग्रजी, ग्रामीण प्रवाशांचा खोळंबा; ओळखपत्रे द्विभाषिक करा – सुराज्य अभियानाची मागणी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर (9175431411) मुंबई (प्रतिनिधी) :- एकीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ चा दर्जा देऊन गौरव केला असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या सवलत…

घनसावंगीला शिंदे सेनेची ताकद; दलित आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखपदी वडीरामसगावचे श्रीरंग वाघमारे यांची नियुक्ती!

आमदार हिकमत उढाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान, सामाजिक बांधिलकी जपत संघटन वाढीचा निर्धार मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी – शिवसेना (शिंदे गट) दलित आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखपदी वडीरामसगावचे युवा नेतृत्व श्रीरंग…

You missed

error: Content is protected !!