घनसावंगीत बापू-शास्त्रींना मानवंदना !
हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; म्हणाले – “सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरच देशाचा विकास” मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे घनसावंगी : महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती व माजी…
सत्याचा शोध ... जनतेचा आवाज ... हीच स्वराज्याची ओळख ...
हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; म्हणाले – “सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरच देशाचा विकास” मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे घनसावंगी : महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती व माजी…
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. 9175431411. सत्य छापणे गुन्हा झाला आहे का? नंदुरबारमध्ये हाच प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना घडली आहे. घर न बांधताच घरकुल अनुदान लाटल्याचे वृत्त प्रकाशित केल्याच्या…
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. धुरखेडे (ता. रावेर, जि. जळगाव): प्रशासकीय अनास्था, पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न आणि स्वतःच्या शेतजमिनीवर झालेल्या बेकायदेशीर रस्त्याच्या अतिक्रमणाविरोधात धुरखेडे येथील शेतकरी भास्कर सीताराम पाटील यांनी…
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. अहिंसा-सद्भावना शांती यात्रेसह ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम; विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर…
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगावात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कचरा फॅक्टरी परिसरात सापळा रचून पोलिसांनी…
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी तालुक्यातील सरफ गव्हाण (सरफवाडी) येथे रेशम विभागांतर्गत तुती लागवड योजनेच्या मस्टरवर सही करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यकाने पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी (जालना): गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव यांसारख्या भागांतील…
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक विभागात ८४१ बोगस आयडी, ७५ टक्के घोटाळा एकट्या जळगावात; ११ विशेष पथकांची संशयित शाळांवर धाड, शिक्षण माफियांचे धाबे दणाणले नाशिक – शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला काळिमा…
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – शहरातील एम.जे. कॉलेज परिसरात असलेल्या गजानन चेंबरमधील ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाने मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी धाड टाकली. कॉफी शॉपच्या नावाखाली अनधिकृतपणे लाकडी कपार्टमेंट…
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर – अमळनेर तालुक्यातील सडावण बुद्रुक परिसरात अनधिकृतपणे गौण खनिज मुरुमाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करत दोन्ही वाहने जप्त केली आहेत. प्राप्त माहितीनुसार,…