Day: October 21, 2026

सिग्मा सेवन कॉम्प्युटर्स व एमकेसीएलच्या संयुक्त विद्यमाने पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेत एआय कार्यशाळा यशस्वी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा, पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेत शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सिग्मा सेवन कॉम्प्युटर्सने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) च्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावरील विशेष…

नंदुरबार जिल्ह्यातील रस्ते प्रकल्पांमधील बेकायदेशीर वृक्षतोड तात्काळ थांबवा! दांडपानेश्वर येथे मूक आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना खडसावलं

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार: जिल्ह्यात रस्ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या ५० ते १०० वर्षे जुन्या महावृक्षांच्या अनिर्बंध आणि बेकायदेशीर कत्तलीविरोधात अखेर पर्यावरणप्रेमींचा उद्रेक झाला आहे. ‘वन्यप्राणी संरक्षण आणि…

खेडी शिवार हादरले! दांडिया खेळणाऱ्या महिलांवर हेडलाइट मारल्याच्या वादातून चॉपरने सपासप वार; एकाचा मृत्यू, एक गंभीर

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. खेडी (जळगाव) – खेडी शिवारातील माउलीनगर परिसरात दसऱ्याच्या रात्री घडलेल्या एका क्षुल्लक वादातून खुनाची थरारक घटना घडली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय…

निधी जमा, तरी मानधन गायब ! घनसावंगी तहसीलच्या उदासीनतेने बीएलओ त्रस्त; तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत

संपूर्ण जिल्ह्यात मानधन वाटप, फक्त घनसावंगीतच खोळंबा जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी तालुक्यातील बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) वर तहसील प्रशासनाकडून उघड अन्याय होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्षभर…

फुलंब्री हादरली! उपचाराच्या नावाखाली महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा डॉक्टर गजाआड

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. विशेष वृत्तांत फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर) : आरोग्यसेवेसारख्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासणारी संतापजनक घटना फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. उपचारासाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार…

जालन्यात दुर्गामाता विसर्जन मिरवणूक जल्लोषात संपन्न; ‘दुर्गा माता की जय’च्या गजरात भक्तीचा महासागर उसळला

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहरात गेले नऊ दिवस अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाची आज भावुक आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सांगता झाली. आज सकाळपासूनच शहरात विसर्जन…

पोलीस स्मृती दिन: कर्तव्य बजावताना प्राण अर्पण केलेल्या वीर जवानांना जळगाव पोलीस दलातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. देशाच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस जवानांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे…

अंतुर्ली येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श; जय शिवाजी दुर्गा मंडळाच्या रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांचे रक्तदान – रक्तदान हेच जीवनदान!

अंतुर्ली (प्रतिनिधी किरण पाटील) – सामाजिक बांधिलकी जपत शिवाजीनगर अंतुर्ली येथील जय शिवाजी दुर्गा मंडळ व प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.…

दिवाळीपूर्वी गोड दिलासा! साखर टंचाई टाळण्यासाठी महाराष्ट्रातील 25% कारखाने लवकर सुरू, 20 ऑक्टोबरपासून बाजारात नव्या साखरेची आवक

मुंबई : दिवाळी सणाच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दिवाळीपूर्वी साखरेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील एक चतुर्थांश साखर कारखान्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या साखर…

ऑक्टोबर हीटमध्ये ट्विस्ट! राज्यातील 9 जिल्ह्यांत विजांसह पावसाचा येलो अलर्ट, कोकण-मराठवाडा भिजणार

मुंबई | स्वराज्य वार्ता लाईव्ह – राज्यात सध्या ऑक्टोबर हीटने नागरिक हैराण असतानाच हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा येलो अलर्ट…

You missed

error: Content is protected !!