सप्तशृंगी गडावर FDA चा मोठा दणका! नवरात्रोत्सवापूर्वी ५.६२ लाखांची १,४०८ किलो भेसळयुक्त मिठाई नष्ट….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. १३ आस्थापनांची झाडाझडती, १८ नमुने प्रयोगशाळेत; अस्वच्छता आणि बोगस लेबलचा पर्दाफाश नाशिक – नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर अन्न व औषध प्रशासनाने…
