ब्रिटिशकालीन ग्रझेटमध्ये नोंद, तरी मनुदेवी मंदिर विकासापासून वंचित!
सातपुड्याच्या कुशीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान; वीज, मोबाईल टॉवर आणि रस्त्याच्या सुविधांचा प्रश्न अद्याप कायम जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि तेराव्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाणारे प्राचीन…
