शेकडो दिव्यांग बांधवांचे अनुदान रखडले, तहसीलदारांना निवेदन
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. आठ दिवसांत न्यायाचे आश्वासन, तहसीलदार म्हणाले – कोणाचेही अनुदान थांबणार नाही जामनेर, दि. १७ – जामनेर तहसील कार्यालयात आज दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एकत्र येत…
