मानसिक आरोग्याचे संवर्धन ही काळाची गरज – उपप्राचार्य पी. एस. पाडवी
चोपडा / प्रतिनिधी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दिनांक १० ऑक्टोबर…
