चोरीला गेलेले वाहन वासिंद-खर्डी परिसरात सापडली; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित पोलिसांच्या ताब्यात
शहापूर : प्रतिनिधी कल्याण येथून चोरीला गेलेल्या वाहनाचा वासिंद-खर्डी परिसरात थरारक पाठलाग करत अखेर शोध घेण्यात यश आले. नागरिकांची सतर्कता, सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली तात्काळ माहितीची देवाणघेवाण आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे…
