सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा दणका; चाळीसगावातील सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…
