७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात; चाळीसगावात खळबळ
विभागीय प्रतिनिधी, महेशकुमार दीक्षित. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), नाशिकच्या पथकाने चाळीसगाव येथे सामाजिक वनीकरण विभागातील एका वनपालाला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत एकच खळबळ…
