कारची दुचाकीला धडक, ६ दिवसांआधी लग्न झालेल्या नववधूचा मृत्यू
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. लग्नाच्या आनंदावर काळाने घाला घालत अवघ्या सहा दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहितेचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता विद्यापीठाजवळ घडली. या अपघातात…
