‘झिरो लोड’च्या नावाखाली वीजकपात? गरताड-धनवाडी शेतकऱ्यांचा महावितरणला थेट इशारा!
कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडणार; रात्रीच्या सहा तासांच्या पुरवठ्यातही तीन तासांचा खंड जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा, जि. जळगाव : चोपडा तालुक्यातील गरताड व धनवाडी…
