नंदुरबारमध्ये शिवसेनेचा दिव्यांगांसाठी दिलासा; राम भैय्या रघुवंशींच्या पाठपुराव्याने ३५ दिव्यांगांना मिळाली हक्काची शिधापत्रिका
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. जिल्ह्यातील ३५ दिव्यांग बांधवांना अखेर त्यांच्या हक्काची शिधापत्रिका मिळाली असून, शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. राम भैय्या रघुवंशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. शिवसेना दिव्यांग…
