सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरात चोरी, चोरटे मनुदेवी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट आणि छत्र्या चोरून पसार
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगांव जिल्ह्यात एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करून चोरट्यांनी मनुदेवी माता…
