रायसोनी नगरात भरदिवसा चोरीचा थरार; दुकानात घुसून महिलेचे मंगळसूत्र लंपास, दुचाकीवरून चोरट्यांचा पोबारा
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : शहरातील रायसोनी नगर परिसरात भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. बॉल खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भामट्यांनी किराणा दुकानदार महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची…
