“९०० कोटींचा घोटाळा! चार तलाठी निलंबित; बिल्डर लॉबीला महसूल विभागाचा मोठा दणका!”
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिकमध्ये महापालिका, म्हाडा आणि महसूल विभागाशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. विभागीय आयुक्तांच्या चौकशीत तलाठी मनीषा पाटील यांच्यासह संबंधित प्रकरणातील अनेक प्रकरणे…
