Category: Uncategorized

लोहारा परिसरात शेती साहित्य चोरीचे सत्र कायम; ५० शेतकऱ्यांना फटका, पोलिस गस्त वाढवण्याची मागणी…!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. लोहारा – पाचोरा तालुक्यातील लोहारा परिसरात शेती साहित्य चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या एका महिन्यातच परिसरातील तब्बल ५० शेतकऱ्यांच्या…

काझीपुरा येथे पशुवैद्यकीय शिबीर व कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा, दि. २९ ऑक्टोबर (प्रतिनिधी) पशुवैद्यकीय चिकित्सालय हातेड (ता. चोपडा, जि. जळगाव) अंतर्गत बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी काझीपुरा गावात पशुरोग निदान, उपचार…

नशिराबादजवळ महामार्गावर काळाचा घाला! राखेचा डंपर आणि सोयाबीन ट्रकची समोरासमोर भीषण धडक; ट्रकचालकाचा जागीच मृत्यू, डंपरचालक गंभीर

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. नशिराबाद : भुसावळ-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. मकरा फटाक्यांसमोर राख घेऊन जाणारा डंपर आणि गुजरातहून नागपूरकडे…

सहकारी बँकांनो, आता माहिती लपवता येणार नाही! सभासदांना RTI अंतर्गत कागदपत्रे द्यावीच लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

प्रतिनिधी विशेष वृत्तांत नवी दिल्ली : सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या कारभारातील पारदर्शकतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. बँक जरी थेट ‘सार्वजनिक प्राधिकरण’ नसली, तरी तिच्या सक्रिय…

पटावर ४०, वर्गात केवळ ७ ; शिक्षणमंत्र्यांची अचानक धाड, मुख्याध्यापक निलंबित…!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे तालुक्यातील अजनाळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली असता शाळेचा भोंगळ कारभार उघडकीस आला. कागदावर ४० विद्यार्थ्यांची नोंद…

रावेरच्या शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण; पीकविमा मुदतवाढीसाठी रक्षाताई खडसे यांची दिल्लीत थेट धडक!

महसुली पुनर्रचनेमुळे शेतकरी अडचणीत, 31 ऑक्टोबरची डेडलाईन वाढवून 15 नोव्हेंबर करण्याची मागणी – केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे तातडीने कार्यवाहीचे आश्वासन जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. रावेर लोकसभा मतदारसंघातील…

बोअरवेल मशीनधारकांच्या मनमानी कारभाराला आळा घाला; मनसे शेतकरी सेनेची मागणी

नायब तहसीलदार डॉ. निकेतन वाळे यांना निवेदन; अनावश्यक खोली वाढविणाऱ्या मशीनधारकांवर कारवाई करण्याची मागणी जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. मुक्ताईनगर तालुक्यातील विविध गावांमध्ये बोअरवेल खोदकाम करणाऱ्या मशीनधारकांकडून मनमानी कारभार सुरू…

किनगाव प्रकरणावरून पोलीस प्रशासनाला घेराव! तडवी आदिवासी तरुणांवरील गुन्हे, महिलांवरील लाठीचार्ज आणि महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबनेची चौकशी करा!

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; दोषींवर कारवाई आणि प्रत्येक मुद्द्यावर लेखी अहवाल देण्याची मागणी जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे २४ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक…

🌿 निर्माल्यातून सुगंधनिर्मिती; संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केल्या धूपबत्त्या!

कचऱ्याचे केले मोलाचे रूपांतर; निर्माल्य व्यवस्थापनातून पर्यावरण संवर्धनाचा कृतीशील संदेश! जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. पर्यावरण संवर्धनाची शिकवण केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीतून रुजविण्याचा अभिनव उपक्रम संत ज्ञानेश्वर…

नंदुरबारमध्ये शिवसेनेचा दिव्यांगांसाठी दिलासा; राम भैय्या रघुवंशींच्या पाठपुराव्याने ३५ दिव्यांगांना मिळाली हक्काची शिधापत्रिका

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. जिल्ह्यातील ३५ दिव्यांग बांधवांना अखेर त्यांच्या हक्काची शिधापत्रिका मिळाली असून, शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. राम भैय्या रघुवंशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. शिवसेना दिव्यांग…

You missed

error: Content is protected !!