पिंपळगाव बसवंतजवळ भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; मंत्री महाजन यांच्याकडून तातडीने मदत..!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पिंपळगावजवळ ट्रक आणि मालवाहूचा भीषण अपघात; मंत्री गिरीश महाजन यांनी थांबवून केली मदत नाशिक : मनमाड व परिसरातील दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर जात असताना पिंपळगाव बसवंतजवळ…
