आषाढी एकादशीनिमित्त माजी विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण; “शाळा हेच आमचे पंढरपूर” या ध्येयवाक्याला दिला हिरवा साज”
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे माजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला. “शाळा हेच…
