चाळीसगावात कीटकजन्य व साथीच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगावच्या चाळीसगाव : शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप, हत्तीरोग यांसह जलजन्य व इतर साथीचे आजार तसेच एच.आय.व्ही./एड्स, कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दिनांक…
