चोपडा शहराच्या विकासाला वेग; नारायणवाडीतील नवीन रस्त्याच्या कामाची नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्याकडून पाहणी
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरात दर्जेदार व मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेकडून विकासकामांना गती देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नारायणवाडी परिसरात लवकरच सुरू होणाऱ्या नवीन रस्त्याच्या कामाची…
