जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

घनसावंगी भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कारवाई

जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर अनंत मधुकर पाटील यास 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!