नंदुरबार बसस्थानकात आरटीओची कारवाई की प्रवाशांची ‘कोंडी’? गुजरातच्या लक्झरी बसवर कारवाई करताना प्रवाशांना वेठीस धरल्याचा आरोप
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार शहरात आरटीओच्या पथकाने गुजरात राज्यातील एका लक्झरी बसवर अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संबंधित बसवर कारवाई करताना ती बस…
