चोपड्यात गोवंश तस्करीवर शहर पोलिसांची मोठी कारवाई
२३ जनावरे, दोन पिकअप वाहनांसह ३१.७० लाखांचा मुद्देमाल जप्त वसीम कुरेशी सह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल; २१ जनावरे गोशाळेत सुरक्षित जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा (प्रतिनिधी): चोपडा शहर…
