चोपड्यात सावकारीच्या जाळ्याविरोधात मोठी कारवाई; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहर पोलिसांनी अवैध सावकारीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांची…
