जळगाव मनपात लोहपुरुषांना अभिवादन; आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
जळगाव महानगरपालिकेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. दि. 31 ऑक्टोबर: राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची…
