ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन
जळगाव, (जिमाका) – मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीन्वये दिनांक 01 जानेवारी 2024 ते 04 मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,…
