कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव.

दहिवडी जोतिबा एसटीचा सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोल्हापूर पुणे महामार्गावर किणी टोल नाक्यापासुन आठ किलोमीटर अंतरावर तांदुळवाडी गावा जवळ एसटी चा चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने विस फुट खोल ओढ्यात पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोल्हापूरचा प्रवास थांबला; दहिवडी एसटीने आडवाट घेतली. चालकाचा ताबा सुटला आणि विस फुट खोल ओढ्यात पडली. परंतु देवाने वाचवलं, जीवितहानी टळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना दिलासा; रुग्णालयात उपचार सुरू. एका थरारक घटनेचा सामना करणार्‍या प्रवाशांना धीर!

 

 

 

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!