श्री सद्गगुरू बाळूमामा तालीम यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. श्री सद्गगुरू बाळूमामा तालीम यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय…
