मराठवाडा प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
आज दि. १२/०४/२०२५ रोजी वडी रामसगाव घनसावंगी येथे हनुमान जन्मोत्सव या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा यांचे आयोजन करण्यात आलं होतं, त्याची सांगता हनुमान जन्मोत्सव आज या दिवशी करण्यात आली.

उडी रामसगाव येथील हरिभक्त पारायण मंडळी व गावातील भजनी मंडळी व सर्व तरुण मंडळी व महिला भगिनी यांच्या सर्वांच्या सहकार्याने खेळीमेळीच्या भावभक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली सर्व गावकऱ्यांनी अन्नदान करण्यात व सात दिवस पंगतीत घेण्यास सहकार्य केले, आज रोजी सर्व गावकऱ्यांना आनंद व्यक्त झाला.
