कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव.

श्री सद्गगुरू बाळूमामा तालीम यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय श्री गणेश मोरे आणि श्री अशोक माळवी, डॉ. सागर चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ॲड. अमोलजी माने (बाबा) माजी नगरसेवक, विनय कोतमीरे, वल्लभ देसाई, सागर खोत, केदार कुलकर्णी, निखिल पाटील, अक्षय चाबूक साहेब, माधव कुंभार, शुभम मांगोरे, निलेश येजरे, समर्थ द्रुपतकर, शाकंभरी माने आदी उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!