नंदुरबार (प्रतिनिधी) – येथील ईस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दि.११ एप्रिल २०२५ शुक्रवार रोजी सकाळी १०.३० वाजता माळीवाडा परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, प्राचार्य फय्याज खान पठाण, निशाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रताप सोनवणे, ऍड.मजहर शेख, सामाजिक कार्यकर्ते अजहर मियॉं पिरजादे, माजी नगरसेवक आनंद माळी, लक्ष्मण माळी, संभाजी माळी, बाबु शेख ठेकेदार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नंदुरबार शहर उपप्रमुख छन्नु शाह पठाण, अजीम बागवान, सामाजिक कार्यकर्ते राजु मलिक आदी उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!