चोपडा तहसीलदारांना भीम आर्मीच्या वतीने निवेदन घरकुलासाठी शासनाच्या रिक्त जागेचे वाटप करण्याची मागणी
चोपडा :- ग्रामपंचायत कठोरा (ता. चोपडा) हद्दीतील शासनाच्या मालकीची रिक्त जमीन गरजू, आदिवासी, बेघर व भूमिहीन कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी तातडीने वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे…
