धुळे–पारोळा राष्ट्रीय महामार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसरात भीषण अपघात, अपघातात एकाचा मृत्यु
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. धुळे–पारोळा राष्ट्रीय महामार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसरात शनिवारी भीषण अपघात झाला. केमिकल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने समोर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने टँकरच्या पुढील भागाचे…
