जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

पावसाळ्यात पूर, झाडे पडणे, वादळ, आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. अशा वेळी घाबरून न जाता सतर्क राहणे आणि तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हे महत्त्वाचे आपत्कालीन क्रमांक जतन करून ठेवा:

🚔 पोलीस : १००

🚒 अग्निशामक दल : १०१

🚑 रुग्णवाहिका : १०८

☎️ जळगाव महानगरपालिका आपत्कालीन नियंत्रण कक्ष : ०२५७-२२३७६६६

आपत्तीच्या प्रसंगी अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीच स्वीकारा आणि गरजूंना मदत करा.

आपली सतर्कता आणि योग्य वेळी दिलेली माहिती हीच आपत्ती व्यवस्थापनातील सर्वात मोठी मदत आहे.

सुरक्षित राहा… सतर्क राहा… जळगाव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा! 🙏

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!