दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य निर्णय; फटाक्यांच्या पैशांतून लहान विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे टी-शर्ट भेट!
फटाकेमुक्त दिवाळीतून जलसंवर्धनाची जनजागृती; संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. सध्या निर्माण झालेली दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि पाण्याचे वाढते संकट लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक…
