औरंगपुऱ्यात मध्यरात्री थरार; महिंद्रा XUV ची दुचाकीला जोरदार धडक, २० वर्षीय चालकाविरोधात गुन्हा…..
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर – शहरातील औरंगपुरा भाजीमंडी परिसरात भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा XUV 500 कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील…
