शासन निर्णयाला बगल, जळगाव मधील महाविद्यालयांकडून आदिवासी विद्यार्थी यांच्या कडून बेकायदेशीर प्रवेश फी वसुली, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून या विरोधात निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव दिनांक १७/०७/२०२६ रोजी जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय येथे लकी भाऊ जाधव (राष्ट्रीय युवा अध्यक्ष ) व गणेश भाऊ गवळी ( युवा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र…
