जामनेर हादरले! CBI अधिकारी बनून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याला २३ लाख ४० हजारांचा ऑनलाईन गंडा, गोल्ड लोन घेऊन पैसे भरायला लावले
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : तुमच्या नावावर असलेल्या खात्यातून मानवी तस्करी आणि मनी लाँड्रिंगसाठी ३ कोटी रुपये काढले आहेत, अटक टाळायची असेल तर पैसे परत करा, अशी धमकी देऊन…
