Category: Uncategorized

अमळनेर मध्ये घरात कुणी नसताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न

जळगांव, अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहरातील एका भागात १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. घरात कोणी नसताना घरात…

जळगाव शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंट स्वीकारा, तसेच शेतकऱ्यांना कॅन मध्ये डीजल देण्यास मनाई, मनसे आक्रमक

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. सध्या जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून वाहन चालक, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत…

न्यायालयाने अखेर राज ठाकरे यांची केली निर्दोष मुक्तता.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची अखेर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने आज (21 मे) हा महत्त्वाचा निकाल…

स्वच्छ, हरित आणि शाश्वत जळगावासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल! — सौ. दीपमाला मनोज काळे

जळगांव -जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार ,, 🚲 पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज मी स्वतः सायकलने जळगाव महानगरपालिकेत उपस्थित राहून पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीचा…

“झुरळ” म्हणत तरुणांचा अपमान करणाऱ्या माजी सरन्यायाधीशाना आता उत्तर मिळालंय!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी महेश माळी. ज्यांना सामान्य युवकांची ताकद कमी वाटते, त्यांनी हा आवाज ऐकावा. आजचा तरुण सोशल मीडियावर फक्त ट्रोल नाही, तर स्वतःची विचारधारा आणि भूमिका घेऊन उभा राहणारा…

राधा गोविंदा ज्ञानोदय विद्यालय कर्की सन १९९४/९५ दहावी बॅचचे विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील राधा गोविंदा, ज्ञानोदय विद्यालय कर्की या ठिकाणी सन १९९४/९५ बॅचमधील विद्यार्थी मित्र तब्बल ३२ वर्षानंतर एका ठिकाणी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. या…

कुंभारहारी शिवारात बिबट्याची दहशत

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. टेंभुर्णी / जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, संपूर्ण परिसरात भीतीचे तीव्र वातावरण निर्माण झाले आहे. उसाच्या दाट क्षेत्रात बिबट्याने…

सुरेशदादा जैन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिरं संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जामनेर. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री , जामनेर तालुक्याचे लाडके आमदार व जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ आदरणीय ना. श्री गिरिषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेशदादा…

रांजणीत एक लाख ८० हजारांचा गुटखा जप्त.

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी : तालुक्यातील रांजणी परिसरात गुटखा विकणाऱ्या तरुणाला घनसावंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. रांजणी येथील अफरोज जानीमियाँ बागवान याच्या घराची गुरुवारी (ता. १४) पोलिसांनी झडती घेतली…

पत्रकार सुरक्षा समिती वतीने पत्रकार बांधवांना सतत टोल भरून होणाऱ्या आर्थिक भुर्दंडाविषयी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी, विशेष वृत्तांत. पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासनाच्या बातम्या…

You missed

error: Content is protected !!