जळगाव जिल्हा प्रतिनिधी महेश माळी.
ज्यांना सामान्य युवकांची ताकद कमी वाटते, त्यांनी हा आवाज ऐकावा.
आजचा तरुण सोशल मीडियावर फक्त ट्रोल नाही, तर स्वतःची विचारधारा आणि भूमिका घेऊन उभा राहणारा आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’ ही केवळ मजेचा विषय नाही, तर व्यवस्थेविरोधातील संतापाचं प्रतीक बनत चालली आहे.
तरुणांना कमी लेखणाऱ्या मानसिकतेविरुद्ध हा डिजिटल बंडाचा इशारा आहे.
लोकशाहीत प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो…
आणि तो दाबण्याचा प्रयत्न झाला, की नवीन आंदोलन जन्म घेतं!
