जळगांव -जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार ,,

🚲 पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज मी स्वतः सायकलने जळगाव महानगरपालिकेत उपस्थित राहून पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. 🌱

यासोबतच जळगाव महानगरपालिकेत दर बुधवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्णय घेतला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक, वाहन शेअरिंग, ई-वाहन किंवा सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लहान कृतीतून मोठा बदल घडू शकतो…

स्वच्छ, हरित आणि शाश्वत जळगावासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल! 🙏

— सौ. दीपमाला मनोज काळे

महापौर, जळगाव शहर महानगरपालिका 🚲🌿

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!