देशरक्षकांसाठी राखी’; संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘देशरक्षकांसाठी राखी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त…
