अडावद पोलीस स्टेशन हद्दीत ईद-ए-मिलाद 2026 निमित्ताने शांततापूर्ण बैठक संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. आज दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० ते ११:५० वाजेपर्यंत अडावद पोलीस स्टेशन हद्दीतील अडावद, कुंड्यापाणी, धानोरा प्र.अ., बिडगाव व मोहरद या गावातील मोहल्ला…
